🚨 ताज्या अपडेट्स 🎯 लखपती दीदी योजना २०२६: महिलांना मिळणार ₹५ लाखांपर्यंत कर्ज आणि मोफत ट्रेनिंग! ऑनलाईन अर्ज व संपूर्ण माहिती     |     🎯 डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2026: विद्यार्थ्यांना मिळणार ₹30,000 पर्यंत भत्ता, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु     |     🎯 महिला किसान योजना महाराष्ट्र २०२६: पात्रता, लाभ, कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | Mahila Kisan Yojana Maharashtra     |     🎯 मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२६: ५४ ‘क्रीडा प्रशिक्षणार्थी’ पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!     |     🎯 महिला व बाल विकास विभाग भरती २०२६: मुख्यसेविका / पर्यवेक्षिका पदांच्या २७२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु!     |    

MAHA CID Pune Bharti 2026: गुन्हे अन्वेषण विभाग पुणे अंतर्गत 16 जागांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया व पात्रता

📅 प्रकाशित: August 13, 2026 | 📂 भरती

📌 थोडक्यात माहिती: महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (MAHA CID), पुणे द्वारे “सहायक शासकीय दस्तऐवज परिक्षक (गट-क)” या पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 12 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2026 आहे.

📊 भरतीचा सविस्तर तपशील (Recruitment Details)

विभाग / संस्था गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे (MAHA CID Pune)
पदाचे नाव सहायक शासकीय दस्तऐवज परिक्षक (गट-क)
एकूण रिक्त पदे 16 पदे
वेतन श्रेणी (Salary) एस-१५ : रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- (अधिक भत्ते)
नोकरीचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र
अर्ज पद्धती ऑनलाईन (Online)
अधिकृत वेबसाईट mahacid.gov.in

🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र (Chemistry) आणि भौतिकशास्त्र (Physics) या विषयां सह प्रथम किंवा द्वितीय श्रेणीत विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.) किंवा बी.एससी. फॉरेन्सिक सायन्स (B.Sc. Forensic Science) उत्तीर्ण असावा.
  • महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाद्वारे जारी केलेले संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र (MS-CIT किंवा समकक्ष) असणे आवश्यक आहे.
  • मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक. (गुजराती व उर्दू भाषेचे ज्ञान असल्यास अतिरिक्त प्राधान्य).

⏳ वयोमर्यादा व अर्ज शुल्क (Age Limit & Application Fee)

वयोमर्यादा:

  • खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ ते ४३ वर्षे (०५ वर्षे सूट)
  • अंशकालीन उमेदवार: १८ ते ५५ वर्षे

परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग (Open Category): ₹ १,०००/-
  • राखीव प्रवर्ग (Reserved Category): ₹ ९००/-
  • माजी सैनिक (Ex-Servicemen): शुल्क नाही

📝 निवड प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा

निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा (२०० गुण) आणि मुलाखत (Interview) द्वारे केली जाईल.


महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक: १२ ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० वाजल्यापासून)
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० सप्टेंबर २०२६ (रात्री २४:०० वाजेपर्यंत)

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात PDF डाउनलोड करा
📌 शुध्दीपत्रक (Corrigendum)
🌐 ऑनलाईन अर्ज करा / अधिकृत वेबसाईट
⚠️ सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व संबधित पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे वाचून घेणे बंधनकारक आहे.

🚀 मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!

आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवा.