🚨 ताज्या अपडेट्स 🎯 लखपती दीदी योजना २०२६: महिलांना मिळणार ₹५ लाखांपर्यंत कर्ज आणि मोफत ट्रेनिंग! ऑनलाईन अर्ज व संपूर्ण माहिती     |     🎯 डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2026: विद्यार्थ्यांना मिळणार ₹30,000 पर्यंत भत्ता, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु     |     🎯 महिला किसान योजना महाराष्ट्र २०२६: पात्रता, लाभ, कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | Mahila Kisan Yojana Maharashtra     |     🎯 मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२६: ५४ ‘क्रीडा प्रशिक्षणार्थी’ पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!     |     🎯 महिला व बाल विकास विभाग भरती २०२६: मुख्यसेविका / पर्यवेक्षिका पदांच्या २७२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु!     |    

MSEB HCL Mumbai Bharti 2026: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी मुंबई येथे प्रादेशिक/कार्यकारी संचालक पदांची भरती!

📅 प्रकाशित: August 13, 2026 | 📂 भरती
MSEB HCL मुंबई भरती २०२६: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि. (MSEB HCL), मुंबई अंतर्गत ‘प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालक’ या उच्च पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे.

📊 MSEB HCL मुंबई भरती २०२६ – सविस्तर माहिती (Detailed Info)

भरती विभाग / संस्था महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी मुंबई (MSEB HCL / MSEDCL)
पदाचे नाव प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालक (Regional Director / Executive Director)
एकूण रिक्त पदे ०३ पदे
शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / तंत्रज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (B.E./B.Tech/M.E./M.Tech) + संबंधित अनुभवाची आवश्यकता.
(एमबीए किंवा विधी पदवीधारकांना प्राधान्य दिले जाईल)
वेतनमान (Salary) रु. १,४९,८२०/- ते रु. २,८८,३१५/- दरमहा
वयोमर्यादा (Age Limit) कमाल ५२ वर्षांपर्यंत (MSEDCL मधील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे)
अर्ज शुल्क रु. १०००/-
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन (Offline)
नोकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६

📮 अर्ज सादर करण्याचा पत्ता

मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन),
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,
चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१.

📝 अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्जाचा विहित नमुना डाउनलोड करून सर्व माहिती अचूक भरावी.
  • आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाचे प्रमाणपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
  • अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी (३१ ऑगस्ट २०२६) वरील पत्त्यावर पोहोचतील अशा प्रकारे पाठवावीत.

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात PDF पाहा
🌐 अधिकृत वेबसाईट
⚠️ सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व संबधित पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे वाचून घेणे बंधनकारक आहे.

🚀 मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!

आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवा.