भारतीय स्टेट बँक (SBI) द्वारे ज्युनियर असोसिएट (लिपिक – कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदांच्या तब्बल १०,६६२ जागांसाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही अत्यंत मोठी संधी आहे.
📌 थोडक्यात माहिती
- ▸पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक)
- ▸एकूण जागा: १०,६६२ जागा (९,१२४ नियमित + १,५३८ विशेष मोहीम)
- ▸अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ आणि ३१ ऑगस्ट २०२६
- ▸शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर
महत्वाच्या तारखा
| घटना | तारीख / महिना |
|---|---|
| विशेष मोहीम अर्ज शेवटची तारीख | 27 ऑगस्ट 2026 |
| नियमित भरती अर्ज शेवटची तारीख | 31 ऑगस्ट 2026 |
| पूर्व परीक्षा (Prelims) | सप्टेंबर 2026 |
| मुख्य परीक्षा (Mains) | ऑक्टोबर / नोव्हेंबर 2026 |
पद तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव | जागा | शैक्षणिक पात्रता | वयाची अट (01 एप्रिल 2026 रोजी) |
|---|---|---|---|
| ज्युनियर असोसिएट (लिपिक) – नियमित भरती | 9,124 | कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण. | 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
| ज्युनियर असोसिएट (लिपिक) – विशेष मोहीम (Backlog) | 1,538 | कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण. | 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
अर्ज शुल्क
| प्रवर्ग (Category) | परीक्षा शुल्क |
|---|---|
| General / OBC / EWS | ₹750/- |
| SC / ST / PWD / ExSM | फी नाही (फ्री) |
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
1
एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जा किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
2
नवीन नोंदणी (New Registration) पर्याय निवडून आपली वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा.
3
शैक्षणिक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
4
लागू असल्यास ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
महत्वाच्या लिंक्स
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
एसबीआय लिपिक भरती २०२६ मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण १०,६६२ जागा उपलब्ध आहेत (९,१२४ नियमित आणि १,५३८ विशेष मोहीम).
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
विशेष मोहिमेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२६ आहे आणि नियमित भरतीसाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation) असणे आवश्यक आहे.
एक छोटी सूचना: अचूक व अद्ययावत माहितीसाठी नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरातीला भेट द्या.
