आदिवासी विकास विभाग भरती 2026: महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील पेसा (PESA) व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) या संवर्गातील एकूण 2421 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
📌 थोडक्यात माहिती
- विभाग: आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य (नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर अप्पर आयुक्त आस्थापना)
- एकूण पदे: 2421 जागा
- पदाचे नाव: प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक)
- निवड प्रक्रिया: TAIT 2025 गुण व पवित्र पोर्टल (Pavitra Portal) प्राधान्यक्रम
- प्राधान्यक्रम Lock कालावधी: 06 ऑगस्ट 2026 ते 13 ऑगस्ट 2026
- अधिकृत संकेतस्थळ: tribal.maharashtra.gov.in / tait2025.mahateacherrecruitment.org.in
📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
🎓 शैक्षणिक पात्रता व पदे (Eligibility Details)
💡 प्राधान्यक्रम (Preference Locking) नियम
- मुलाखतीशिवाय (Without Interview): उमेदवार जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम Lock करू शकतात.
- मुलाखतीसह (With Interview): उमेदवार जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम Lock करू शकतात.
- दोन्ही प्रकारात सहभागी होण्यासाठी दोन्ही प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे Generate करून Lock करणे आवश्यक आहे.
📝 अर्ज कसा करावा? (How to Apply)
- सर्वप्रथम पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळ tait2025.mahateacherrecruitment.org.in वर जा.
- आपल्या Login Credentials चा वापर करून पोर्टलवर Login करा.
- ‘Download’ मेनूमधील जाहिरातींचा सविस्तर अभ्यास करा.
- ‘Generate Preference’ पर्यायावर जाऊन आपल्या अहर्तेनुसार प्राधान्यक्रम Generate करा.
- 06 ऑगस्ट 2026 ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत योग्य ते प्राधान्यक्रम तपासून Lock करा.
- प्राधान्यक्रम Lock केल्यानंतर ‘Reports’ मेनूमध्ये जाऊन Lock केलेल्या प्राधान्यक्रमाची Print काढू शकता.
🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Official Links)
🔗 पवित्र पोर्टल Login / ऑनलाईन अर्ज
🔗 आदिवासी विकास विभाग अधिकृत वेबसाईट
अस्वीकरण (Disclaimer): सदर माहिती अधिकृत जाहिरातीनुसार देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व सूचना सविस्तर वाचणे बंधनकारक आहे. तांत्रिक मदतीसाठी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.
