📌 थोडक्यात माहिती
- संस्थेचे नाव: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
- एकूण पदसंख्या: 359 जागा (267 Administrative + 92 Scientist/Engineer)
- पदांची नावे: असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट (JPA), उच्च श्रेणी लिपिक (UDC), स्टेनोग्राफर आणि सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (Online)
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
| महत्त्वाची बाब | दिनांक / तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 27 जुलै 2026 |
| शेवटची तारीख (Assistant/JPA/UDC/Steno) | 16 ऑगस्ट 2026 (रात्री 11:55 वाजेपर्यंत) |
| शेवटची तारीख (Scientist/Engineer) | 17 ऑगस्ट 2026 (रात्री 11:55 वाजेपर्यंत) |
| परीक्षा दिनांक (Non-Tech/Admin) | 21 सप्टेंबर 2026 |
| पदाचे नाव | जागा | शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा |
|---|---|---|
| असिस्टंट व UDC (ISRO व स्वायत्त संस्था) | 175 | 60% गुणांसह पदवी + संगणक वापराचे ज्ञान. (वय: 18 ते 28 वर्षे) |
| ज्युनियर पर्सनल असिस्टंट व स्टेनोग्राफर | 92 | 60% गुणांसह पदवी किंवा डिप्लोमा (60%) + 1 वर्ष अनुभव, इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. आणि संगणक ज्ञान. (वय: 18 ते 28 वर्षे) |
| सायंटिस्ट / इंजिनिअर ‘SC’ | 92 | 65% गुणांसह संबंधित शाखेत BE/B.Tech / Architecture + GATE 2025/2026. (वय: कमाल 28 वर्षे) |
वय सवलत: नियमांनुसार SC/ST उमेदवारांना 05 वर्षे आणि OBC उमेदवारांना 03 वर्षे वयोमर्याधेत सूट मिळेल.
अर्ज शुल्क: असिस्टंट/JPA/UDC/Steno पदांसाठी ₹500/- व सायंटिस्ट/इंजिनिअर पदांसाठी ₹250/-.
📝 अर्ज कसा करावा?
- ISRO च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या किंवा खाली दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज’ लिंकवर क्लिक करा.
- आपल्या पात्रतेनुसार संबंधित जाहिरात निवडा.
- सर्व आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.
- आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरून अर्ज फायनल सबमिट करा व त्याची प्रिंट काढू ठेवा.
🔗 महत्त्वाच्या लिंक्स
टीप: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ISRO ची अधिकृत मूळ जाहिरात सविस्तर वाचून घेणे आवश्यक आहे.
